आई समानार्थी शब्द मराठी

आई

शब्दसमानार्थी
आई१. माय; माता; आईस; मातुश्री; मातोश्री; जन्मदा; माउली; माऊली; जन्मदात्री; जननी; आउस; अंबा; आवय. २. देवी; जगदंबा. ३. जमीन; धरतीमाता.