आघात समानार्थी शब्द मराठी आघातशब्दसमानार्थी आघात१. धक्का; झटका; तडाखा; ठेच; मार; प्रहार; ठोकर; चपेटा; गुद्दा. २. संकट; अनिष्ट; घात; नाश.