आजारी समानार्थी शब्द मराठी

आजारी

शब्दसमानार्थी
आजारी१. रोगी; रोगट; रुग्णाईत; दुखणाईत; पीडित; व्यथित; व्याधिग्रस्त/व्याधीग्रस्त. २. रोगी; रुग्ण; रोगिष्ट; दुखणाईत.