आलाप समानार्थी शब्द मराठी आलापशब्दसमानार्थी आलाप१. भाषण; संभाषण; गप्पासप्पा; बोल; चर्चा; बोलणे. २. सूर; स्वर; लकेर; तान.