आस्था समानार्थी शब्द मराठी

आस्था

शब्दसमानार्थी
आस्था१. निष्ठा; श्रद्धा; विश्वास; आदर; आदरभाव. २. आसक्ती; आपुलकी; प्रेम. ३. अपेक्षा; आशा; आस. ४. अगत्य; चिंता; काळजी; पर्वा; जिव्हाळा; कळकळ; पोटतिडीक. ५. उत्सुकता; इच्छा; रस; उत्कंठा. ६. आवड.