अगत्य समानार्थी शब्द मराठी

अगत्य

शब्दसमानार्थी
अगत्य१. आस्था; निष्ठा; श्रद्धा; आदर; आदरभाव; पोटतिडीक; कळकळ; कळवळा; जिव्हाळा; आपुलकी. २. अत्यंतॱ आवश्यकता; फारॱ जरुरी. ३. अवश्य; अवश्यमेव; खात्री; खात्रीने; खात्रीपूर्वक; निश्चयेकरून; न-चुकता.