अघटित समानार्थी शब्द मराठी

अघटित

शब्दसमानार्थी
अघटित१. विलक्षण; चमत्कारी; चमत्कारिक; असंभाव्य; लोकोत्तर; अजब; विस्मयकारक; आश्चर्यकारक; अद्भुत. २. अतिवाईट; अघोर; आसुरी; भयंकर. ३. अतर्क्य.