ऐक्य समानार्थी शब्द मराठी ऐक्यशब्दसमानार्थी ऐक्य१. एकी; एकजूट; एकोपा; एकता; एकत्व; एकरूपता; एकभाव; मेळ; सारखेपणा; संघटन; अद्वैत. २. एकचित्त; एकदिल; एकभाव; जूट; मिलाप; ऐकमत्य.