अनमान समानार्थी शब्द मराठी अनमानशब्दसमानार्थी अनमान१. शंका; संशय; संकोच. २. अनादर; हेळसांड हयगय; दुर्लक्ष; अवगणना; उपेक्षा. ३. अनुमान; अदमास; अंदाज; अटकळ.