अंदाज, अंदाजा समानार्थी शब्द मराठी अंदाज, अंदाजाशब्दसमानार्थीअंदाज, अंदाजा१. अनुमान; तर्क; कानोसा; अटकळ; अदमास; कयास; हेतू; आशंका; संभव; होरा; धुंदावा; पडताळा; आकाटाका; आळाटोळा; ताडबाजी; कल्पक; तावतक; अडाखा; ठोकताळा; आडाखा. २. अजमास; सुमार.