अंगारा समानार्थी शब्द मराठी

अंगारा

शब्दसमानार्थी
अंगारा१. निखारा; विस्तव; इंगळ. २. अंगार; आग. ३. राख. ४. भस्म; विभूती; भुकटी. ५. रक्षा.