अंक समानार्थी शब्द मराठी

अंक

शब्दसमानार्थी
अंक१. आकडा; संख्या; क्रमांक. २. चिन्ह; खूण; शिक्का; छाप. ३. कलंक; डाग. ४. मांडी.