अनुचित समानार्थी शब्द मराठी

अनुचित

शब्दसमानार्थी
अनुचित१. अयोग्य; अप्रशस्त; चुकीचे; गैर; वावगे; असभ्य; अशिष्ट; अशोभनीय; नॱशोभणारे. २. अपात्र; असमर्थ.