आस्ते कदम म्हणजे काय? अर्थ मराठी

आस्ते कदम

मराठी

व्याकरण:

अर्थ:

शब्दार्थ / अर्थ:

शब्दशब्दार्थ / अर्थ
आस्ते कदमपूर्वीच्या काळी राजा दरबारात प्रवेश करत असे, त्या वेळी महाराजांनी सावकाश व हळुवारपणे यावे यासाठी सेवक हा शब्द वापरत; सावकाश पावले टाकत.

छत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना घोषणा:

मराठी

शिवगर्जना घोषणा:

आस्ते कदम!
आस्ते कदम!
आस्ते कदम!
महाराज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.