अतिथी, अतिथि समानार्थी शब्द मराठी

अतिथी, अतिथि

शब्दसमानार्थी
अतिथी, अतिथि१. पाहुणा; मेहमान; अभ्यागत; पांथस्थ. २. आगंतुक पाहुणा; अनाहूतॱमनुष्यॱ. ३. सन्मान्यॱव्यक्ती.