अक्षर समानार्थी शब्द मराठी

अक्षर

शब्दसमानार्थी
अक्षर१. शाश्वत; अविनाशी; नाशरहित; अनश्वर; अक्षय; अमर; चिरंतन; नित्य; चिरंजीव; अव्यक्त; अव्यय; कूटस्थ. २. ब्रह्म. ३. अव्यक्तॱप्रकृती. ४. अध्ययनसंपत्ती; विद्या; विद्ववत्ता. ५. वर्ण; मातृका; शब्दांचेॱअवयव = शब्दावयव. ६. लेख. ७. हस्ताक्षर.