नाद समानार्थी शब्द मराठी नादशब्दसमानार्थी नाद१. आवाज; ध्वनी/ध्वनि; रव. २. निनाद; घोष; उद्घोष. ३. छंद; शौक; ध्यास; वेड; चाळा; सवय.