जाया समानार्थी शब्द मराठी जायाशब्दसमानार्थी जाया१. बायको; पत्नी; धर्मपत्नी; अर्धांगिनी; अंगना; अस्तरि; अस्तुरी; कांता; सहधर्मचारिणी; सहधर्मिणी; सहचारिणी; कुटुंब; भार्या. २. नष्ट. ३. नादुरुस्त; खराब. ४. जखमी; जायबंदी; घायाळ. ५. निरुपयोगी. ६. उसनवट.