चटकन समानार्थी शब्द मराठी

चटकन

शब्दसमानार्थी
चटकन१. पटकन; झटपट; झपाझप; झटकन; झटक्यात; झरझर; त्वरेने; लवकर; झटदिशी; चटपट; पटपट; भरभर; भराभर; भरकन; त्वरीत; चटदिशी.