छंद समानार्थी शब्द मराठी छंदशब्दसमानार्थी छंद१. आवड; ओढा; ध्यास; शौक. २. नाद; हट्ट; सोस; आग्रह; उत्कटॱइच्छा. ३. मर्जी; खुशी; इच्छा. ४. खोड्या; ख्यालीखुशाली; उनाडपणा. ५. कवितेचेॱवृत्त. ६. झाकलेले; गुप्त.