घात समानार्थी शब्द मराठी घातशब्दसमानार्थी घात१. वध; संहार; नाश; विध्वंस; उच्छेद. २. घाव; प्रहार; आघात; मारा; तडाखा. ३. हानी; नाश; नुकसान; विध्वंस; चक्काचूर; नासाडी; बिघाड; उच्छेद.