ढिला समानार्थी शब्द मराठी ढिलाशब्दसमानार्थी ढिला१. सैल; खिळखिळीत; ढगळ. २. शिथिल; अव्यवस्थित; लेचापेचा; हयगयीचा; भोंगळ. ३. आळशी; सुस्त; मंद. ४. निश्चयरहित; चंचल. ५. नपुंसक; षंढ. ६. नरम; मृदु. ७. मंद; मऊ. ८. अघळपघळ.