धूर्त समानार्थी शब्द मराठी धूर्तशब्दसमानार्थी धूर्त१. हुशार; चतुर; चाणाक्ष; चलाख; कुशाग्र. २. लबाड; कावेबाज; लुच्चा; कपटी; धोकेबाज; चालू; अरकाट; वंचक. ३. दूरदर्शी.