ध्यान समानार्थी शब्द मराठी

ध्यान

शब्दसमानार्थी
ध्यान१. चिंतन; मनन. २. लक्ष; चित्त; अवधान; एकाग्रता; भान. ३. मनाचीॱएकाग्रता. ४. स्मृती; आठवण; स्मरण. ५. शुद्धि/शुद्धी.