गरज समानार्थी शब्द मराठी गरजशब्दसमानार्थी गरज१. आवश्यकता; जरुरी; निकड; नड. २. अडचण; उणीव; चणचण. ३. पर्वा. ४. ताण; ओढ.