गोतपात समानार्थी शब्द मराठी गोतपातशब्दसमानार्थी गोतपात१. गोत्र; गोत्रज; वंश; पिढी; कूळ; जातकुळ. २. भाऊबंद; सगेसोयरे; गणगोत; नातलग; स्वजन; नातेवाईक; आप्त.