इंद्र
मराठी
व्याकरण:
नाम (पुल्लिंगी).
अर्थ:
देवांच्या व स्वर्गाच्या राजाला इंद्र म्हणतात. इंद्र हे एक पदाचे नाव आहे. या पदाला बर्याच असुरांनी जिंकले होते. येणार्या सावर्णि मन्वंतरात दैत्यराज बलि इंद्र पदाला प्राप्त होईल असे पुराणात वर्णन आहे.
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
इंद्र | १. देवेंद्र; सुरेंद्र; महेंद्र; पुरंदर; पुरंधर; वासव; नाकेश; सहस्त्राक्ष; तासव; वज्रपाणि; वज्रपाणी; शक्र; देवांचा राजा. २. श्रेष्ठ; मुख्य; नायक; राजा; पुढारी; वरिष्ठ व्यक्ती. |