जमीन समानार्थी शब्द मराठी जमीनशब्दसमानार्थी जमीन१. भूमि/भूमी; भू; भुई; धरणी; धरित्री; धरत्री; धरा; धरती; काळी. २. शेत; वावर; रान; लागवडीचीॱजागा. ३. जागा; अंतर; पृथ्वीचाॱपृष्ठभाग. ४. गच्ची. ५. मूळॱआधार. ६. तळ. ७. भूमिका. ८. माती; काळीॱआई.