जनक
शब्द | समानार्थी |
---|---|
जनक | १. पिता; बाप; वडील; बाबा; पिताश्री. २. उत्पन्नकर्ता. ३. जन्मदाता. ४. मिथिलेचाॱराजाॱजनक. ५. कारक; उत्पन्नॱकरणारा. उदा. क्रोधजनक = क्रोधकारक; हास्यजनक = हास्यकारक; मृत्युजनक = मृत्युकारक; कल्याणजनक = कल्याणकारक; अनिष्टजनक = अनिष्टकारक. |