जवळ समानार्थी शब्द मराठी

जवळ

शब्दसमानार्थी
जवळ१. सन्निध; संनिध; पाशी; निकट; समीप; कडे; नजीक. २. ताब्यात; स्वाधीन; बरोबर. ३. निकटचा; नजीकचा. ४. आप्त; नात्याचा. ५. जुळे. ६. वादळ; वादळीॱढग; अभ्र; मेघजाल.