जवळिक, जवळीक समानार्थी शब्द मराठी

जवळिक, जवळीक

शब्दसमानार्थी
जवळिक; जवळीक१. सांनिध्य; सान्निध्य; सन्निधता; शेजार; निकटता; निकटपणा. २. निकटॱसंबंध; दाटॱपरिचय; जवळचीॱसोयरीक; घरोबाॱआप्तपणा. ३. सलगी; मैत्री. ४. जवळीक = लाभ; सिद्धी. ५. जवळचे; जवळॱअसणारे. ६. सेवक; अनुचर; हुजर्‍या.