जुना समानार्थी शब्द मराठी जुनाशब्दसमानार्थी जुना१. पुरातन; जुनाट; प्राचीन; पुराणा; जीर्ण; चिरंतर; आर्ष. २. अगोदरचा; आधीचा; पूर्वीचा; मूळचा; मागचा; पहिला; आदिल. ३. जुनापाना. ४. फाटलेला; झिजलेला.