काळजी समानार्थी शब्द मराठी

काळजी

शब्दसमानार्थी
काळजी१. चिंता; फिकीर; व्यथा; कळकळ; आस्था; विवंचना; घोर; हळहळ; पर्वा; तमा. २. खबरदारी; दक्षता; सावधगिरी; साधनगिरी; सांभाळ; निगा.