काम समानार्थी शब्द मराठी

काम

शब्दसमानार्थी
काम१. कार्य; कर्म; क्रिया; कृती; कृत्य; कामाठी; कामकाज; गोष्ट. २. व्यापार; उद्योग; व्यवसाय; धंदा; रोजगार. ३. कर्तव्य; धर्म.