कामचुकव्या समानार्थी शब्द मराठी कामचुकव्याशब्दसमानार्थी कामचुकव्याआळशी; आळसट; ऐदी; कामचोर; अंगचोर; सोंगाड्या; कुचर; चुकारतट्टु/चुकारतट्टू; उठवळ; उठाळ; उंठोळ; उंडगळ; निरुद्योगी; कुचराईॱकरणारा.