कारागृह समानार्थी शब्द मराठी

कारागृह

शब्दसमानार्थी
कारागृहकैद; कैदखाना; कारा; कारागार; तुरुंग; बंदिशाळा/बंदीशाळा; बंदिखाना/बंदीखाना; जेल; बंदिवास/बंदीवास.