कळस समानार्थी शब्द मराठी कळसशब्दसमानार्थी कळस१. कलशाकारॱभाग; कलश. २. शिखर; शृंग; घुमट; घुमटी; टोक. ३. पराकाष्ठा; अतिरेक; पराकोटी; शिरोबिंदू; परमावधी.