कठिण, कठीण समानार्थी शब्द मराठी कठिण, कठीणशब्दसमानार्थी कठिण, कठीण१. अवघड; दुष्कर; अशक्यप्राय; कष्टप्रद; दुर्गम; बिकट; गहन; खडतर; मुश्किल/मुश्कील; दुरापास्त; दुर्घट; बाका. २. आपद्ग्रस्त; संकटपूर्ण. ३. बळकट; घट्ट; निबर; टणक; कडक; कठोर.