कोमल, कोमळ समानार्थी शब्द मराठी

कोमल, कोमळ

शब्दसमानार्थी
कोमल, कोमळ१. नाजूक; नरम; कोवळा; मृदु/मृदू; सुंदर; सुकुमार. २. सौम्य; गरीब. ३. मधुर; रमणीय; प्रसादयुक्त.