नवा समानार्थी शब्द मराठी

नवा

शब्दसमानार्थी
नवा१. नवीन; नूतन; नव; नवे; अभिनव; नवळका. २. अननुभवी; अनभ्यस्त. ३. अपूर्व; अभूतपूर्व; अपरिचित. ४. तरुण.