नित्य समानार्थी शब्द मराठी नित्यशब्दसमानार्थी नित्य१. शाश्वत; अक्षर; अविनाशी; अमर; अनश्वर; अक्षय; नेहमीचा. २. सततॱघडणारा; नियमित. ३. नेहमी; सतत; निरंतर; सदा; सर्वदा; सदैव; सदोदित; अहर्निश; रात्रंदिवस; दिवसरात्र; अष्टौप्रहर; अहोरात्र. ४. प्रतिदिवशी; प्रतिदिन; रोज.