ओढा समानार्थी शब्द मराठी

ओढा

शब्दसमानार्थी
ओढा१. झरा; नाला; ओहळ; पर्‍हा; पर्‍ह्या; हरळा. २. कल; आकर्षण; प्रवृत्ती/प्रवृत्ति; रुची. ३. जाडॱ दोर; जाडॱ दोरी; गज. ४. लेप.