ओळख समानार्थी शब्द मराठी ओळखशब्दसमानार्थी ओळख१. परिचय; माहिती; ज्ञान. २. अभिज्ञान; याद; आठवण; स्मरण. ३. ओळखण्याची खूण. ४. जामीन.