तड समानार्थी शब्द मराठी

तड

शब्दसमानार्थी
तड१. तट; किनारा; बाजू. २. शेवट; अखेर; समाप्ती; पूर्णता; अंत; इति; इतिश्री. ३. तंगी; अडचण.