टंगळमंगळ समानार्थी शब्द मराठी

टंगळमंगळ

शब्दसमानार्थी
टंगळमंगळ१. टाळाटाळ; टोलवाटोलव; दिरंगाई; चालढकल; हयगय; चुकवाचुकव, चुकवाचुकवी; कांकू; बेपर्वाई; चुकारपणा; आळस; मुद्दामॱकेलेलाॱ चेंगटपणा. २. हयगयीने; निष्काळजीपणाने; आळसाने; रमतगमत; अनास्थेने.