तनु, तनू समानार्थी शब्द मराठी तनु, तनूशब्दसमानार्थी तनु, तनू१. तन; शरीर; अंग; काया; देह; अंग; कुडी. २. तब्येत; प्रकृती; देहस्वभाव. ३. शरीरॱप्रकृतीचीॱकाळजी; पथ्य; पथ्यपाणी; निगा. ४. नाजूकॱप्रकृती.