तप समानार्थी शब्द मराठी

तप

शब्दसमानार्थी
तप१. ध्यान; तपस्या; तपश्चर्या; मनन; आचरण; कष्टसाध्यॱ आचरण. २. चिंतन. ३. पुण्याचरण; सदाचरण; पुण्य.