तरतूद समानार्थी शब्द मराठी

तरतूद

शब्दसमानार्थी
तरतूद१. सोय; व्यवस्था; योजना; तजवीज; जुळवाजुळव; बंदोबस्त; तयारी; सिद्धता. २. बरदास्त; निगा. ३. बेगमी; साठा; संग्रह.