ठाम समानार्थी शब्द मराठी

ठाम

शब्दसमानार्थी
ठाम१. निश्चित; कायम; कायमचा; दृढ; पक्का; बिनचूक; नक्की; खचित; निर्विवाद; घट्ट; स्थिर; भक्कम; अविचल; अचल; अढळ; ठरलेले. २. खंबीर; निश्चयी; निग्रही. ३. टंकोटंक; मापाप्रमाणे.