थक्क समानार्थी शब्द मराठी थक्कशब्दसमानार्थी थक्क१. आश्चर्ययुक्त; आश्चर्यकारक; आश्चर्यचकीत; चकित; विस्मित; दंग; अचंबित; थकीत; थक्कित; थक्कीत २. आकस्मिक; अद्भुत. ३. गडबडलेला; बावरलेला; गोंधळलेला.